Disha Parmar : ट्रेडिशनल लूकमध्ये दिशा परमारचा खास अंदाज, मनमोहक अदांनी केलं घायाळ
सध्या अभिनेत्री दिशा परमारने ट्रेडिशलन लूकमधील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फोटोंमध्ये दिशा साडीमध्ये फार ग्लॅमरस दिसत आहे.
दिशा परमार या लूकमध्ये फार सुंदर आहे.
शिमरी आय मेकअप, न्यूड लिपस्टिकसोबत डायमंड इअररिंग्समुळे हा लूक उठून दिसत आहे.
यासोबत दिशाने हाय पोनीटेल हेअरस्टाईल केली आहे.
दिशा परमार ट्रेडिशनल किंवा वेस्टर्न अशा प्रत्येक लूकमध्ये तितकीच सुंदर दिसते.
छोट्या पडद्यावर 2012 साली आलेला 'प्यार का दर्द है, मिठा मिठा प्यारा प्यारा' या मालिकेतून दिशा परमारने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
अलिकडे ती 'बडे अच्छे लगते है' या मालिकेच्या सिझन 2 मध्य झळकली होती.
गायक राहुल वैद्यसोबत लग्न केल्यामुळे दिशा पुन्हा एकदा चर्चेत आली होती.
सध्या दिशा पती राहुल वैद्यसोबत वैवाहिक आयुष्यात खूप आनंद आहे.