PHOTO: बिकिनी घालून पूलमध्ये उतरली टीव्हीची 'गोपी बहू', फोटो चर्चेत!
Devoleena Bhattacharjee Photos: छोट्या पडद्यावरील गोपी बहू उर्फ देवोलीना भट्टाचार्जीने पुन्हा एकदा तिच्या धमाकेदार फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
(फोटो सौजन्य :devoleena/इंस्टाग्राम)
1/10
प्रसिद्ध छोट्या पडद्यावरील अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने शोमध्ये सुसंस्कृत सून किंवा मुलीची भूमिका साकारून घराघरात आपली खास ओळख निर्माण केली आहे. (फोटो सौजन्य :devoleena/इंस्टाग्राम)
2/10
देवोलीनाने नेहमीच तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या स्टायलिश स्टाईलनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. (फोटो सौजन्य :devoleena/इंस्टाग्राम)
3/10
शोमध्ये आदर्श बहूची भूमिका साकारणारी देवोलिना खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे. देवोलीनाने पुन्हा एकदा सिझलिंग लूक दाखवला आहे. (फोटो सौजन्य :devoleena/इंस्टाग्राम)
4/10
टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने इंस्टाग्रामवर तिचे बिकिनी फोटो शेअर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.(फोटो सौजन्य :devoleena/इंस्टाग्राम)
5/10
याआधीही टीव्हीच्या गोपी बहूने तिचे बिकिनी लूक इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :devoleena/इंस्टाग्राम)
6/10
देवोलीनाने तिचा हॉट अवतार तर दाखवलाच पण सोशल मीडियावर तिचा नो मेकअप लूकही दाखवला आहे. (फोटो सौजन्य :devoleena/इंस्टाग्राम)
7/10
साथ निभाना साथिया या टीव्ही शोमध्ये 'गोपी बहू'ची भूमिका साकारणाऱ्या देवोलीनाने आपल्या सुसंस्कृत सुनेची प्रतिमा मोडीत काढली आहे. (फोटो सौजन्य :devoleena/इंस्टाग्राम)
8/10
आता तिची गणना सर्वात स्टायलिश आणि फॅशनेबल टीव्ही अभिनेत्रींमध्ये केली जाते.(फोटो सौजन्य :devoleena/इंस्टाग्राम)
9/10
देवोलिना 'बिग बॉस'मध्येही दिसली होती आणि या शोमधून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.(फोटो सौजन्य :devoleena/इंस्टाग्राम)
10/10
देवोलीनाच्या ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.(फोटो सौजन्य :devoleena/इंस्टाग्राम)
Published at : 19 Sep 2022 05:17 PM (IST)
Tags :
Devoleena Bhattacharjee