Nikki Tamboli : निक्की तांबोळीच्या हॉटनेसचा कहर, फोटोंनी वाढवला पारा

Nikki Tamboli Photos : निक्की तांबोळी अलिकडे तिच्या स्टायलिश, हॉट आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.

Nikki Tamboli

1/9
आता पुन्हा एकदा निकीचा नवा लूक चर्चेत आला आहे.
2/9
नुकतेच निकी तांबोळीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
3/9
या फोटोंमध्ये निकीच्या हॉटनेसचा कहर पाहायला मिळत आहे.
4/9
दाक्षिणात्य चित्रपटांनंतर हिंदी म्युझिक व्हिडीओमध्‍ये आपल्या अभिनयाने निक्कीने वेगळी ओळख निर्माण केली आहे.
5/9
'बिग बॉस 14' मध्ये झळकल्यानंतर अभिनेत्री निक्की तांबोळी सतत चर्चेत असते.
6/9
बिग बॉसमुळे निक्कीने घरोघरी लोकप्रियता मिळवली आहे. निक्की नेहमीच तिच्या प्रोजेक्ट्सपेक्षा तिच्या हॉटनेसमुळे चर्चेत असते.
7/9
निक्की तांबोळी तिच्या प्रोजेक्ट्सपेक्षा तिच्या हॉटनेसमुळे चर्चेत असते.
8/9
निक्की तांबोळीने अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले नसले तरी तिच्या नवीन लूकमुळे अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात.
9/9
निकीची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात.
Sponsored Links by Taboola