दीपिका पदुकोण बनली हॅालिवूड वॅाक ऑफ फेममध्ये स्टार मिळवणारी पहिली भारतीय
Continues below advertisement
Deepika Padukone
Continues below advertisement
1/6
दीपिका पदुकोण हॅालिवूड वॅाक ऑफ फेममध्ये स्टार मिळवणारी पहिली भारतीय बनली आहे.(Photo Source: Google)
2/6
दीपिका पदुकोण ही फक्त बॅालिवूड अभिनेत्री नसून ती भारतीय चित्रपटसृष्टीचा जागतिक स्तरावर एक चेहरा आहे.(Photo Source: Google)
3/6
नुकतेच हॅालिवूड चेंबर ऑफ कॅामर्सने तिला 2026 च्या मोशन पिक्चर्स श्रेणीतील हॅालिवूड वॅाक ऑफ फेममध्ये स्टार देऊन सन्मानित केले आहे. (Photo Source: Google)
4/6
हॅालिवूड चेंबर ऑफ कॅामर्सने बुधवारी रात्री त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर ही बातमी शेअर केली.(Photo Source: Google)
5/6
दीपिका ही जागतिक लक्झरी फॅशन ब्रॅँट लुई व्हिटॅान आणि कार्टियरने स्वाक्षरी केलेली पहिली भारतीय आहे.(Photo Source: Google)
Continues below advertisement
6/6
हॅालिवूड वॅाक ऑफ फेम मनोरंजन उद्योगातील कामगिरीचा उत्सव साजरा करतो ज्यामध्ये लॉस एंजेलिसमधील हॉलिवूड बुलेव्हार्ड आणि वाईन स्ट्रीटच्या पदपथावर २,७०० हून अधिक ब्रास स्टार्स बसवले आहेत. (Photo Source: Google)
Published at : 03 Jul 2025 04:42 PM (IST)