Dance Deewane 3 Finale : 'डान्स दिवाने 3' च्या फिनालेमध्ये Madhuri Dixit च्या दिलखेचक अदा, पाहा फोटो

माधुरी दीक्षित

1/6
येत्या आठवड्यात डान्स दिवाने 3 चा फिनाले आहे. त्याचे प्रसारण रविवारी होणार असले बुधवारी फिनालेचे शूट पार पडले आहे.
2/6
यंदा परीक्षकाच्या भूमिकेत माधुरी दीक्षित असल्याने चाहते प्रचंड खूश आहेत. माधुरीने घातलेल्या लेहेंग्यात ती चंद्रासारखी सुंदर दिसत आहे.
3/6
स्लीवलेस ब्लाऊज आणि डिजायनर लेहेंग्याच्या स्टाइल केलेली माधुरी म्हणते की, ती आजही चाहत्यांच्या हृद्यात धकधक करु शकते.
4/6
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया करणार आहेत. दोघांनी काळ्या रंगाचा पेहराव केला आहे.
5/6
भारती सिंहने काळ्या रंगाचा गाउन घातला होता. तर हर्षने काळ्या रंगाचे कपडे घालत शर्टवर शिमरी जॅकेट घालत त्याचा लूक स्टाइलिश बनवलेला होता.
6/6
या कार्यक्रमात तुषार कालियादेखील ब्लॅक फॉर्मल सूटमध्ये दिसून येत आहे. तुषार खूप स्टायलिश आहे आणि त्याच्या स्टाइलची झलक त्याने पुन्हा दाखवली आहे.
Sponsored Links by Taboola