PHOTO : ‘माझ्याशी नीट वागायचं’; अपूर्वा नेमळेकरचा इशारा नक्की कुणाला?

आता अपूर्वा नेमळेकर हिने ‘बिग बॉस मराठी 4’च्या घरात एन्ट्री घेतली आहे. या घरात पहिल्याच दिवसापासून अपूर्वाचा नवा अंदाज पाहायला मिळाला.

Continues below advertisement

Apurva Nemlekar

Continues below advertisement
1/8
‘रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेतील ‘शेवंता’ ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
2/8
‘शेवंता’ बनून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणाऱ्या अपूर्वा हिच्या अभिनयाला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली.
3/8
आता अपूर्वा नेमळेकर हिने ‘बिग बॉस मराठी 4’च्या घरात एन्ट्री घेतली आहे. या घरात पहिल्याच दिवसापासून अपूर्वाचा नवा अंदाज पाहायला मिळाला.
4/8
अपूर्वा हिने ‘बिग बॉस मराठी 4’च्या घरात देखील आपला दबदबा निर्माण केला आहे.
5/8
नुकतेच अपूर्वाच्या सोशल मीडिया टीमने तिच्या अधिकृत इन्स्टा अकाऊंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहे.
Continues below advertisement
6/8
या फोटोंमध्ये अपूर्वाने टीशर्ट परिधान केले असून, त्यावर ‘माझ्याशी नीट वागायचं’ अशी ग्राफिटी केली आहे.
7/8
तर, फोटोंमध्ये अपूर्वा आपला देखील आपण कुणाला तरी इशारा देत असल्याचा हावभाव करत आहे.
8/8
अर्थात अपूर्वाचा स्वतःचा एक फॅशन ब्रँड आहे, ज्याचे नाव अपूर्वा कलेक्शन असे आहे. याच अंतगर्त तिने ही टीशर्टची नवी रेंज बाजारात आणली आहे. (Photo : @ apurvanemlekarofficial/IG)
Sponsored Links by Taboola