Bigg Boss 17: बिग बॉस 17 मध्ये कोणते सेलिब्रिटी होणार सहभागी? या कलाकारांच्या नावांची चर्चा
Bigg Boss 17: बिग बॉस 17 मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Bigg Boss 17
1/8
‘बिग बॉस 17’च्या प्रोमोची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. या प्रोमोमध्ये सलमान खान विविध लूक्समध्ये दिसला. आता ‘बिग बॉस 17’मध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
2/8
अभिनेत्री ईशा मालवीय ही बिग बॉस 17 मध्ये सहभागी होणार आहे, असं म्हटलं जात आहे.उडारिया या कार्यक्रमामुळे ईशाला विशेष लोकप्रियता मिळते.
3/8
कंवर ढिल्ली आणि ऐलिस कौशिक हे देखील बिग बॉस 17 मध्ये सहभाग घेणार आहेत, असं म्हटलं जात आहे.
4/8
बिग बॉस 17 मध्ये विवेक चौधरी और खुशी चौधरी हे भाग घेणार आहेत, असं म्हटलं जात आहे.दोघेही प्रसिद्ध युट्यूबर आहेत.
5/8
प्रसिद्ध युट्यूबर अनुराग डोभाल हा देखील बिग बॉस 17 मध्ये एन्ट्री करणार आहे, असं म्हटलं जात आहे.
6/8
अनुराग डोभाल हा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो त्याला इन्स्टाग्रामवर 4.9 मिलियन फॉलोवर्स आहेत.
7/8
समर्थ जुरेल आणि ट्विंकल आरोडा हे बिग बॉस 17 मध्ये सहभागी होणार आहेत, असं म्हटलं जात आहे.
8/8
आता सलमानच्या बिग बॉस 17 या शोची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
Published at : 15 Sep 2023 02:31 PM (IST)