Bigg Boss 17 Contestants Net Worth : 'बिग बॉस 17'च्या स्पर्धकांकडे किती कोटींची संपत्ती माहितीये का?

Bigg Boss 17 : बिग बॉस 17चे स्पर्धक कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक आहेत.

Continues below advertisement

Bigg Boss 17

Continues below advertisement
1/10
छोट्या पडद्यावरील अभिनेता नील भट्ट 40-50 कोटीच्या संपत्तीचा मालक आहे.
2/10
विकी जैनची एकूण संपत्ती 100 कोटींच्या आसपास आहे.
3/10
ऐश्वर्या शर्माची एकूण संपत्ती 21 कोटी रुपये आहे.
4/10
अंकिता लोखंडे 25 कोटींच्या संपत्तीची मालकीन आहे.
5/10
मुनव्वर फारूकी दोन कोटीच्या संपत्तीचा मालक आहे.
Continues below advertisement
6/10
सोनिया बंसलकडे फक्त एक कोटी रुपये संपत्ती आहे.
7/10
अभिनेत्री रिंकू धवनकडे दहा कोटींच्या आसपास आहे.
8/10
जिन्ना वोराची एकूण संपत्ती पाच ते सहा कोटींच्या आसपास आहे.
9/10
सना खान 10-20 कोटींच्या संपत्तीची मालकीन आहे.
10/10
फिरोजा खान पाच कोटींच्या संपत्तीची मालकीन आहे.
Sponsored Links by Taboola