Bigg Boss 16: टीना दत्ता आहे कोट्यवधींची मालकीण; बिग बॉसच्या एका एपिसोडसाठी घेते एवढे मानधन
'उतरन'मध्ये इच्छा ही भूमिका साकारणारी टीना दत्ता सध्या 'बिग बॉस 16' मधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (Tina Datta/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटीना दत्ता 'बिग बॉस 16' च्या टॉप 5 स्पर्धकांपैकी एक आहे. शालीन भानोटसोबतच्या त्याच्या रोमँटिक बॉन्डने खूप प्रसिद्धी मिळवली. (Tina Datta/instagram)
टीना दत्ता 'बिग बॉस 16' च्या टॉप 5 स्पर्धकांपैकी एक आहे. शालीन भानोटसोबतच्या तिच्या रोमँटिक केमिस्ट्रीमुळे तिला प्रसिद्धी मिळली. (Tina Datta/instagram)
टीना दत्ता अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर सक्रिय आहे. ती काही वर्षांपासून इंडस्ट्रीतून गायब होती, मात्र 'बिग बॉस'मधून तिनं पुन्हा कमबॅक करत आहे. (Tina Datta/instagram)
'डायन' मधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली टीना ही कोट्यवधींची मालकीण आहे. (Tina Datta/instagram)
रिपोर्टनुसार, टीनाची एकूण संपत्ती 65 कोटी रुपये आहे. (Tina Datta/instagram)
टीना दत्ता ही बिग बॉसच्या एका एपिसोडचे 8 ते 9 लाख मानधन घेते. (Tina Datta/instagram)
टीनानं वयाच्या पाचव्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. (Tina Datta/instagram)
टीनाचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. तिच्या मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळते. (Tina Datta/instagram)
टीना ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. (Tina Datta/instagram)