Bigg Boss 15 Contestants List : बिग बॉस 15 मध्ये कोणत्या स्पर्धकांची झाली निवड, जाणून घ्या..
(फोटो – सोशल मीडिया)
1/11
बिग बॉस 15 मध्ये "जय भानुशाली" दिसून येणार आहे. जय हा छोट्या पडद्यावरील नावाजलेला अभिनेता आहे.(फोटो – सोशल मीडिया)
2/11
विशाल कोटियान याने देखील छोट्या पडद्यावर बराच काळ घालवलेला आहे. तो सलमान खानचा मोठा चाहता आहे. भाईजानने त्याला चांगलेच इंप्रेस केले आहे. (फोटो – सोशल मीडिया)
3/11
तेजस्वी प्रकाशने घरात येताच घरातील सर्व सदस्यांच्या मनावर राज्य केले आहे. तिच्या वक्तव्याने सलमानचे देखील चांगलेच मनोरंजन केले आहे. (फोटो – सोशल मीडिया)
4/11
साहिश श्रॉफ हा मॉडेलिंगचा व्यवसाय करतो. तो बिग बॉसच्या घरात बिग बॉसचे 15 वे पर्व जिंकायला आला आहे. पण या बिग बॉसच्या घरात तो फसणार आहे. असे सलमान खानला वाटते. (फोटो – सोशल मीडिया)
5/11
छोटा पडदा गाजवलेल्या करण कुंद्राचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. त्याची प्रचंड लोकप्रियता असल्याने तो बिग बॉस 15 मध्ये चांगलाच धमाका करणार आहे.(फोटो – सोशल मीडिया)
6/11
ईशान सहगल घरात शिरताच त्याने पंगा घेतला आहे. स्टेजवर उमर रियाज यांच्यासोबतचा संवाददेखील चर्चेत आहे. (फोटो – सोशल मीडिया)
7/11
तितलिया गाऊन एका रात्री फेमस झालेली अफसाना खान तिचे लग्न सोडून बिग बॉसच्या घरात आलेली आहे. तिचे येत्या नोव्हेंबरमध्ये लग्न होणार होते.(फोटो – सोशल मीडिया)
8/11
रिअलिटी शो मधील राजा सिंबा नागपाल आता बिग बॉसमध्ये नशीब गाजवायला आला आहे. तो बिग बॉसचा खेळ कसा खेळणार हे लवकरच कळेल. (फोटो – सोशल मीडिया)
9/11
सौंदर्यवती डोनल बिष्ट आता बिग बॉसच्या घरातदेखील बहार आणणार आहे. तिने आपल्या नृत्याने बिग बॉसच्या स्टेज गाजवला.(फोटो – सोशल मीडिया)
10/11
अकसा सिंह हा गायक आणि गीतकार आहे. यंदाच्या पर्वात सिंगरपासून मॉडेलपर्यंत सगळेच असणार आहेत. अकसा त्याच्या संगीताने बिग बॉसच्या घरात जादू करणार आहे.(फोटो – सोशल मीडिया)
11/11
आसिम रियाजचा भाऊ उमर रियाज आता बिग बॉसच्या 15 मध्ये सहभागी होणार आहे. तो त्याच्या भावासारखी कमाल करणार की नाही ते वेळ आल्यावरच कळेल.(फोटो – सोशल मीडिया)
Published at : 03 Oct 2021 06:38 PM (IST)