Bigg Boss 15: सिजनच्या 5 हिट जोड्या, कोणी रोमान्स मध्ये तर कोणी Bromance मध्ये व्यस्त
Continues below advertisement
(Photo:@BiggBoss/Twitter)
Continues below advertisement
1/5
Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरात मैत्री घडणं आणि बिघडणं चालूच असतं. चला तर पाहू बिग बॉस 15 मधील अश्या काही जोड्या ज्या या सिजन मध्ये हिट ठरतायत, काहींमध्ये रोमान्स दिसतोय तर काहींचं बॉंडिंग वाढतंय
2/5
इशान सहगल आणि मीशा अय्यर- ईशान आणि मीशाची केमिस्ट्री दिवसागणिक वाढत चाललीये. कैमिस्ट्री हर गुजरते दिन के साथ स्ट्रॉन्ग होती जा रही है. होस्ट सलमान खाननेही दोघांना इशारे दिले आहेत पण या जोडप्याने घरात एकमेकांसोबत रोमान्सची मर्यादा ओलांडली आहे
3/5
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा- दोघांमध्ये खूप घट्ट मैत्री दिसून येत आहे. प्रत्येक चांगल्या आणि वाईट काळात दोघेही एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलेले दिसतात. हे दोघे शेवटपर्यंत त्यांची मैत्री वाचवू शकतील का हे पाहणे उत्सुकतेचे असेल
4/5
जय भानुशाली आणि करण कुंद्रा- दोघांमध्ये खूप चांगला Bromance होता, परंतु ही मैत्री फार काळ टिकली नाही आणि दोघांमध्ये जबरदस्त भांडण झाले.
5/5
निशांत भट्ट आणि प्रतीक सहजपाल - हे दोघेही बिग बॉस ओटीटीच्या काळापासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि या सीझनमध्ये त्यांच्यामध्ये खूप चांगली केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. शमिता शेट्टी- विशाल कोटीयन- शमिता शेट्टीने तिच्या टीमला विजयाकडे नेले कारण तिने तिच्या टीमशी एकनिष्ठ राहण्याचे वचन दिलंय. अशा परिस्थितीत विशालही त्याच्या टीमसोबत खेळताना दिसतोय. (Photo:@BiggBoss/Twitter)
Continues below advertisement
Published at : 18 Oct 2021 11:48 AM (IST)