Rubina Dilaik : ‘ब्युटी इन ब्लॅक’, रुबिना दिलैकच्या आऊटफिटवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!
Rubina
1/6
‘बिग बॉस 14’ची विजेती ठरलेली प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैक (Rubina Dilaik) 30 जानेवारीला ‘बिग बॉस 15’च्या फिनालेमध्ये दिसणार आहे.
2/6
रुबिनाचा बॉसी लूक पुन्हा एकदा ‘बिग बॉस 15’मध्ये पाहायला मिळणार आहे.
3/6
शोमध्ये येण्यापूर्वी, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ‘बॉसी’ लूकमध्ये दिसली आहे.
4/6
या फोटोंमध्ये अभिनेत्रीने काळ्या रंगाचा टॉप आणि ट्राउझर्स परिधान केले आहे, त्यासोबत अभिनेत्रीने काळ्या रंगाचा ब्लेझर देखील परिधान केला आहे.
5/6
अभिनेत्रीच्या आउटफिटवर गुलाबी रंगाचे एम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आले आहे, जे काळ्या रंगावर चांगलेच उठून दिसत आहे. यासोबतच अभिनेत्रीने तिच्या केसांचा अंबाडा बांधला आहे, ज्यामुळे ती बॉसी दिसत आहे.
6/6
रुबिना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. (All Photo : rubinadilaik/IG)
Published at : 30 Jan 2022 07:33 AM (IST)