Abhijeet Bhichukle : "अभी बोल क्या करेगा तू" बिचुकलेच्या एन्ट्रीवर सलमान चक्रावला!

Abhijeet Bhichukle

1/6
Bigg Boss 15 : बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात लक्षवेधी ठरलेलं नाव म्हणजे अभिजीत बिचुकले.
2/6
सातारा जिल्ह्यातील राजकारणानंतर अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) आता थेट सलमान खानच्या (Salman Khan) बिग बॉसमध्ये दिसणार आहे.
3/6
'बिग बॉस 15' कार्यक्रमाची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच होत असते. पण अभिजीत बिचुकलेच्या एन्ट्रीमुळे या चर्चांना जोर आला आहे.
4/6
अभिजीत बिचुकलेने कवी मनाचे नेते अशी ओळख मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात केली होती.
5/6
'बिग बॉस मराठी'च्या घरात त्यावेळी जाणारा बिचुकले हा एकमेव राजकीय नेता होता . अभिजीत बिचुकले घरातील वादामुळे कायमच चर्चेत होता.
6/6
आता हिंदी बिग बॉसमध्ये बिचुकले वाईल्ड कार्ड एन्ट्री करणार असल्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कलर्सने शेअर केलेल्या प्रोमोनुसार सलमान खान, महेश मांजरेकर आणि अभिजीत बिचुकले दिसत आहेत. 'अजब वाईल्ड कार्ड एन्ट्री' अशी बिचुकलेची ओळख केली आहे.
Sponsored Links by Taboola