PHOTO : आपल्या अदांनी फॅन्सला घायाळ करते हिना खान; पाहा तिचा एथनिक लूक!
अभिनेत्री हिना खानला आज कोणत्याही ओळकाखीची गरज नाही. अल्पावधीतच तिने घराघरात खास ओळख निर्माण केली होती. (फोटो सौजन्य:realhinakhan/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज अभिनेत्रीचे चाहते जगभरात उपस्थित आहेत, ज्यांना तिचा प्रत्येक लूक आणि स्टाइल खूप आवडते. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. अनेकदा त्याचा सिझलिंग लूक व्हायरल होतो. (फोटो सौजन्य:realhinakhan/इंस्टाग्राम)
आता हिनाने तिचे नवीन फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे. ताज्या फोटोंमध्ये, अभिनेत्री ट्रॅडिशनल अवतारा०त दिसत आहे. पिवळ्या रंगाचा ड्रेस तिने या फोटोशूटमध्ये परिधान केलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य:realhinakhan/इंस्टाग्राम)
हिनाने हा लूक न्यूड मेकअपने पूर्ण केला आहे. येथे तिने तिच्या केसांना बन स्टाईलमध्ये बांधले आहे आणि गळ्यात क्रिस्टल नेकपीस घातला आहे. (फोटो सौजन्य:realhinakhan/इंस्टाग्राम)
हिनाने तिचा लुक फ्लॉंट करताना एकाहून एक सिझलिंग पोज दिल्या आहेत. आता तिचा हा लूक चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला आहे. (फोटो सौजन्य:realhinakhan/इंस्टाग्राम)
हिनाच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर सध्या ती तिच्या 'कंट्री ऑफ द ब्लाइंड' या हिंदी-इंग्रजी चित्रपटामुळे चर्चेत आहे. याच चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यासाठी हिना यावर्षी कान्सच्या रेड कार्पेटवर पोहोचली होती. (फोटो सौजन्य:realhinakhan/इंस्टाग्राम)
याशिवाय ती 'सेव्हन वन' या वेब सीरिजसाठीही खूप चर्चेत आहे. (फोटो सौजन्य:realhinakhan/इंस्टाग्राम)