PHOTO: अवनीत कौर क्रॉप टॉपमध्ये दिसतेय हॉट, फोटो शेअर करून वाढवला इंटरनेटचा पारा!
अवनीत कौर हे टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. (फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. (फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
अवनीत कौरने वयाच्या 20 व्या वर्षी आपल्या अभिनयातून वेगळे स्थान मिळवले आहे. (फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने टीव्ही इंडस्ट्रीपासून फिल्म इंडस्ट्रीपर्यंत एक खास ओळख निर्माण केली आहे. (फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
अवनीत केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस लुकसाठीही ओळखली जाते. (फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
अभिनेत्रीचा बोल्ड लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होत असतो.(फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
अवनीत कौरने आपल्या दमदार अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याचवेळी तिचा बोल्ड व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. (फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
अवनीतच्या चाहत्यांना तिचे इन्स्टाग्राम रील्स खूप आवडतात. तिच्या लेटेस्ट लूकबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री निळ्या रंगाच्या टॉपमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. खुले केस आणि गुलाबी लिपस्टिकमध्ये अभिनेत्री कमालीची सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
अवनीत कौर सोशल मीडियावर विशेषत: इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. अभिनेत्री अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. (फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
अवनीत कौरने वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी टीव्ही मालिकांपासून ते चित्रपटांपर्यंत काम केले आहे. अवनीत कौर राणी मुखर्जीसोबत मदारनी या चित्रपटातही दिसली आहे. या चित्रपटात ती बालकलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. त्याचबरोबर अवनीत आता कंगना राणौतच्या 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे.(फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)