PHOTO: अवनीत कौरचं नवं फोटोशूट, घोड्यावर स्वार होत दाखवला स्वॅग!
अवनीत कौर आता कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही. अभिनेत्री दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. (फोटो सौजन्य :avneetkaur_13/instagram )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचाहते तिच्या प्रत्येक नव्या लूकची आतुरतेने वाट पाहत असतात. अवनीत देखील या प्रकरणात तिच्या चाहत्यांना कधीही निराश करत नाही. (फोटो सौजन्य :avneetkaur_13/instagram )
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचा नवा लूक चांगलाच व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य :avneetkaur_13/instagram )
बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अवनीत अल्पावधीतच सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. (फोटो सौजन्य :avneetkaur_13/instagram )
दररोज ती तिचा नवनवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता ताज्या फोटोंमध्ये अभिनेत्रीची वेगळीच स्टाईल पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य :avneetkaur_13/instagram )
अवनीत या फोटोंमध्ये घोडेस्वारीचा आनंद घेताना दिसत आहे. फोटोंमध्ये अभिनेत्रीचा स्वॅग पाहण्यासारखा आहे. इथे तिने डार्क पर्पल शेडचा आऊटफिट आणि व्हाईट शूज घातले आहेत. (फोटो सौजन्य :avneetkaur_13/instagram )
या लूकमध्ये अवनीत खूपच हॉट दिसत आहे. (फोटो सौजन्य :avneetkaur_13/instagram )
अवनीत बोल्डनेसच्या बाबतीत बड्या अभिनेत्रींना मागे टाकते. (फोटो सौजन्य :avneetkaur_13/instagram )
लवकरच ती 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटातून मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अवनीत नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसणार आहे. (फोटो सौजन्य :avneetkaur_13/instagram )