Apurva Gore : 'आई कुठे काय करते' या मालिकेतील ईशाचं नवं फोटोशूट

स्टार प्रवाहवरील प्रसिद्ध मालिका 'आई कुठे काय करते' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा गोरे (Photo Credit : @apurvagore/ig )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
'आई कुठे काय करते' या मालिकेत ईशा देशमुख ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा गोरे आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते (Photo Credit : @apurvagore/ig )

अभिनेत्री अपूर्वा गोरे सध्या चर्चेत आहे. तिनं शेअर केलेल्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. (Photo Credit : @apurvagore/ig )
तिच्या या फोटोंना तुफान प्रतिसाद मिळाला असून तिच्या सौंदर्याचं कौतुक होतंय. (Photo Credit : @apurvagore/ig )
'आई कुठे काय करते' या मालिकेत बऱ्याचदा वेगवेगळ्या पेहरावात दिसणारी अपूर्वा या फोटोंमध्ये मात्र साडीत दिसतेय. (Photo Credit : @apurvagore/ig )
अपूर्वा सोशल मीडियावर सक्रिय असते. मालिकेतील सहकलाकारांबरोबरचे नृत्याचे व्हिडीओही शेअर करत असते. त्यांनाही नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत असते. (Photo Credit : @apurvagore/ig )