PHOTO: वयाच्या 20 व्या वर्षी अनुष्का सेनने दाखवली किलर स्टाईल, पाहा फोटो!
अनुष्का सेन खूप कमी वयात मोठे नाव बनली आहे.अशा परिस्थितीत अभिनेत्रीचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो.
(फोटो सौजन्य :anushkasen0408/इंस्टाग्राम)
1/10
अनुष्का सेन टीव्ही इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय चेहरा आहे. तिने आपल्या करिअरमध्ये टीव्ही सीरियल्सपासून वेब सीरिजपर्यंत उत्तम काम केले आहे. (फोटो सौजन्य :anushkasen0408/इंस्टाग्राम)
2/10
अनुष्का सेन ही पहिली अभिनेत्री आहे जी कोरियन फिल्म इंडस्ट्रीत काम करणार आहे. (फोटो सौजन्य :anushkasen0408/इंस्टाग्राम)
3/10
आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकणारी अनुष्का सेन आजकाल तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य :anushkasen0408/इंस्टाग्राम)
4/10
नुष्का सेनची जबरदस्त आणि ग्लॅमरस स्टाइल इंटरनेटवर चांगलीच पसंत केली जात आहे.(फोटो सौजन्य :anushkasen0408/इंस्टाग्राम)
5/10
अनुष्का सेन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्रीने तिचा बोल्ड आणि स्टनिंग लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. (फोटो सौजन्य :anushkasen0408/इंस्टाग्राम)
6/10
तिच्या बोल्ड लूकबद्दल बोलताना, अनुष्का शर्माने तिचा बोल्ड अवतार ब्लू क्रॉप टॉपमध्ये शेअर केला आहे. तिची जबरदस्त स्टाइल इंटरनेटवर चांगलीच पसंत केली जात आहे.(फोटो सौजन्य :anushkasen0408/इंस्टाग्राम)
7/10
निळ्या रंगाच्या क्रॉप टॉपमध्ये अभिनेत्री तिची सडपातळ कंबर दाखवताना दिसत आहे. लाल लिपस्टिक आणि मोकळ्या केसांमध्ये अनुष्का लाखो चाहत्यांच्या हार्ट बीट्सचा वेग वाढवत आहे.(फोटो सौजन्य :anushkasen0408/इंस्टाग्राम)
8/10
अनुष्काने यापूर्वीही अनेकवेळा आपल्या बोल्ड स्टाईलने इंटरनेटवर दहशत निर्माण केली आहे.(फोटो सौजन्य :anushkasen0408/इंस्टाग्राम)
9/10
अनुष्का सेनने तिच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. त्याचबरोबर सध्या ती तिच्या 'स्वांग' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :anushkasen0408/इंस्टाग्राम)
10/10
रिपोर्ट्सनुसार, अनुष्का सेन देखील कोरियन चित्रपटात दिसणार आहे. 'स्वांग'आधी अनुष्का 'इसी वो फीलिंग' या गाण्यात दिसली होती.(फोटो सौजन्य :anushkasen0408/इंस्टाग्राम)
Published at : 27 Aug 2022 04:06 PM (IST)