PHOTO: अनुष्का सेनने क्रॉप टॉपमध्ये दाखवली तिची परफेक्ट फिगर; फोटो चर्चेत!
पून्हा एकदा अनुष्काने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे.

(फोटो सौजन्य :anushkasen0408/इंस्टाग्राम)
1/10
टीव्ही अभिनेत्री अनुष्का सेनने वयाच्या 19 व्या वर्षी इंडस्ट्रीत ते स्थान मिळवले आहे, ज्यासाठी कोणत्याही सेलिब्रिटीला वर्षानुवर्षे मेहनत करावी लागते. (फोटो सौजन्य :anushkasen0408/इंस्टाग्राम)
2/10
अनुष्काने केवळ तिच्या अभिनयानेच नव्हे तर तिच्या स्टायलिश लूकनेही लक्ष वेधून घेतले आहे. (फोटो सौजन्य :anushkasen0408/इंस्टाग्राम)
3/10
अनुष्का तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य :anushkasen0408/इंस्टाग्राम)
4/10
जवळपास दररोज चाहत्यांना तिचा बोल्ड लूक पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य :anushkasen0408/इंस्टाग्राम)
5/10
आता पुन्हा एकदा अनुष्काने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे. (फोटो सौजन्य :anushkasen0408/इंस्टाग्राम)
6/10
अभिनेत्रीने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यावरून लोकांची नजर हटवणे कठीण झाले आहे (फोटो सौजन्य :anushkasen0408/इंस्टाग्राम)
7/10
फोटोंमध्ये, तीने काळ्या पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप परिधान केलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य :anushkasen0408/इंस्टाग्राम)
8/10
यादरम्यान ती तिची परफेक्ट फिगर दाखवत आहे. (फोटो सौजन्य :anushkasen0408/इंस्टाग्राम)
9/10
लूक पूर्ण करण्यासाठी अनुष्काने हलका मेकअप केला आणि केस मोकळे सोडले. येथे ती कॅमेऱ्यासमोर वेगवेगळे लूक दाखवत आहे. (फोटो सौजन्य :anushkasen0408/इंस्टाग्राम)
10/10
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनुष्का सेन कोरियन चित्रपटात दिसणार आहे. (फोटो सौजन्य :anushkasen0408/इंस्टाग्राम)
Published at : 12 Sep 2022 11:17 AM (IST)