PHOTO: तुम हुस्न परी...पांढऱ्या रंगाच्या साडीत अंकिता लोखंडेचा किलर लूक!
अंकिता लोखंडेने तिचे काही अपडेटेड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोंवर चाहते भरभरून प्रेम करत आहेत.
Continues below advertisement
(फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
1/10
'पवित्र रिश्ता'मधील अर्चना नावाने टीव्हीवर सर्वांची मनं जिंकणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे लग्नानंतर खूपच बोल्ड झाली आहे.(फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
2/10
इन्स्टाग्रामवर अभिनेत्री दररोज तिच्या सौंदर्याने चाहत्यांना आश्चर्यचकित करत असते. (फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
3/10
तिचे फोटो आणि व्हिडिओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. (फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
4/10
अंकिता लोखंडेने तिचे काही अपडेटेड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
5/10
या फोटोंवर चाहते भरभरून प्रेम करत आहेत. या फोटोंमध्ये अंकिता लोखंडेने पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
6/10
या फोटोशूट साठी अंकिताने गळ्यात हेवी नेकपीस घातला आहे.(फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
7/10
स्मोकी मेकअप आणि साधी हेअरस्टाईल करून तिने हा लूक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
8/10
या फोटोंमध्ये अंकिता लोखंडेने तिचा लूक अगदी सिंपल ठेवला आहे.(फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
9/10
अंकिता लोखंडेने नुकतेच तिचा प्रियकर विकी जैनसोबत लग्न केले. (फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
10/10
अंकिता तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती जवळजवळ दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून लोकांशी संवाद साधत असते.अंकिता तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती जवळजवळ दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून लोकांशी संवाद साधत असते.(फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
Published at : 03 Sep 2022 02:52 PM (IST)