Ankita Lokhande : खुबी माझ्यात एवढी नाही की... अंकिताचा पारंपारिक लूक; कॅप्शननं वेधलं लक्ष
Ankita Lokhande
1/8
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेने नुकतेच पारंपारिक लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. (Ankita Lokhande/Instagram)
2/8
अंकिताने या फोटोंना कॅप्शन दिले, 'खुबी माझ्यात एवढी नाही की,एखाद्याच्या मनात घर करून जाईन,पण विसरणे सुद्धा अशक्य होईल, इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन.' (Ankita Lokhande/Instagram)
3/8
अंकिताने शेअर केलेल्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Ankita Lokhande/Instagram)
4/8
अंकिताच्या या फोटोंना अभिनेत्री अभिज्ञा भावेने कमेंट केली, 'जे लिहिलंस ते 100 टक्के खरं आहे.' (Ankita Lokhande/Instagram)
5/8
काही दिवसांपूर्वी अंकिताचा आणि विकी जैनचा विवाह सोहळा पार पडला.(Ankita Lokhande/Instagram)
6/8
14 डिसेंबरला मुंबईत कुटुंब आणि मित्रपरिवारा समक्ष अंकिता आणि विकीने लग्नगाठ बांधली. (Ankita Lokhande/Instagram)
7/8
अंकिताने लग्नातील प्रत्येक विधी आणि खास क्षणाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले.(Ankita Lokhande/Instagram)
8/8
अंकिता आणि विकी तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. (Ankita Lokhande/Instagram)
Published at : 27 Dec 2021 11:15 AM (IST)