PHOTO: बॉलिवूड अभिनेत्री अदा खानचा लेटेस्ट लूक चर्चेत; पाहा फोटो!
अदा खान ही छोट्या पडद्यावरील सर्वात चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य:adaakhann/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटीव्ही इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट असलेल्या अदा खान अतिशय सुंदर अभिनेत्री आहे.(फोटो सौजन्य:adaakhann/इंस्टाग्राम)
अलीकडेच अदा खानने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती एखाद्या अप्सरापेक्षा कमी दिसत नाही.(फोटो सौजन्य:adaakhann/इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये, अदा खान केशरी रंगाचा ऑफ शोल्डर लेहेंगा पारिधान केला आहे. (फोटो सौजन्य:adaakhann/इंस्टाग्राम)
अदाने तिच्या अभिनयाच्या जोरावर घराघरात एक खास ओळख मिळवली आहे.(फोटो सौजन्य:adaakhann/इन्टाग्राम)
या लूकमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी, अदाने हलका मेकअप केला आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत.(फोटो सौजन्य:adaakhann/इन्टाग्राम)
फार कमी वेळात या फोटोंना लाखो लाईक्स मिळाले आहेत.(फोटो सौजन्य:adaakhann/इन्टाग्राम)
अदा खानला 'अमृत मंथन' या टीव्ही सीरियलमधून ओळख मिळाली. (फोटो सौजन्य:adaakhann/इंस्टाग्राम)
यानंतर ती 'विश या अमृत' या मालिकेमध्येही दिसली. (फोटो सौजन्य:adaakhann/इंस्टाग्राम)
अदा खान शेवटची 'नागिन'मध्ये दिसली होती. नागिनचा तिचा अवतार चाहत्यांना खूप आवडला होता. (फोटो सौजन्य:adaakhann/इंस्टाग्राम)