तेजस्वीनं घेतली आलिशान गाडी, किंमत माहितीये?

तेजस्वीनं घेतली आलिशान गाडी, किंमत माहितीये?

1/6
छोट्या पडद्यावरील बिग बॉस-15 (Bigg Boss 15) या शोमुळे अभिनेत्री तेजस्वी प्रकाशला (Tejasswi Prakash) विशेष लोकप्रियता मिळाली.
2/6
बिग बॉसच्या 15 व्या सिझनची ती विजेती ठरली. सध्या नागिन (Naagin) या मालिकेतून तेजस्वी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
3/6
'खतरों के खिलाडी 10', 'किचन चॅम्पियन 5', 'कॉमिडी नाइट्स लाइव्ह', 'कॉमिडी नाइट्स विथ कपिल' आणि 'कॉमिडी नाइट्स बचाओ' यांसारख्या शोमध्ये देखील तेजस्वीनीनं सहभाग घेतला होता.
4/6
ही मालिका हिट झाल्यानंतर तेजस्वीनं ऑडी क्यू 7 (Audi Q7) ही आलिशान कार घेतली आहे.
5/6
गुढीपाडव्याला तेजस्वीनं ऑडी क्यू 7 आलिशान कार घेतली आहे. पण शूटिंगमध्ये ती बिझी होती, त्यामुळे तीन दिवसानंतर ती ही कार घरी घेऊन जाण्यासाठी शोरूममध्ये गेली.
6/6
कारची डिलेव्हरी घेण्यासाठी तेजस्वीसोबतच करण कुंद्रा देखील गेला होता. तिनं शोरूममध्ये पूजा केली, त्यानंतर गाडी समोर नारळ फोडून ती ही घरी घेऊन गेली. तेजस्वीनं खरेदी केलेल्या गाडीची किंमत जवळपास एक कोटी आहे.
Sponsored Links by Taboola