Sonalee Kulkarni : स्टायलिश अन् क्लासी; सोनालीचा नवा लूक पाहिलात का?
सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री नृत्यांगना म्हणून जरी सिनेसृष्टीत आली असली तरी हळूहळू तिने तिची इमेज बदलून वेगवेगळ्या विषयांवर बेतलेले चित्रपट दिले..
(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
1/10
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
2/10
अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
3/10
सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री नृत्यांगना म्हणून जरी सिनेसृष्टीत आली असली तरी हळूहळू तिने तिची इमेज बदलून वेगवेगळ्या विषयांवर बेतलेले चित्रपट दिले.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
4/10
आता मराठीमधली एक उत्तम नायिका म्हणून ती नावाारुपाला आली आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
5/10
आपलं व्यक्तिगत आयुष्य आनंदाने जगतानाच सोनालीने आपली कारकिर्दही तितकीच बहारदार बनवली आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
6/10
सोनालीने नुकताच एक नवा लूक शेअर केलाय ज्यात ती लाल रंगाच्या साडीमध्ये दिसतेय.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
7/10
हा लूक पूर्ण करण्यासाठी सोनालीने ब्राईट मेकअप केला आहे. त्याचबरोबर केस वेगळ्या स्टाईलमध्ये बांधले आहेत.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
8/10
सोनाली कुलकर्णी सध्या पुष्कर जोगसोबत तिच्या आगामी हॉरर थ्रिलर चित्रपटावर काम करत आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
9/10
सोनाली सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. आपले क्लासी आणि हटके फोटो ती नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
10/10
या हटके लाल साडीसोबत तिने फुल स्लिव्हस ब्लाऊज पेअर केला आहे आणि डायमंड ज्वेलरी परिधान केली आहे.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
Published at : 26 Aug 2022 05:31 PM (IST)