'जयपूर नामा'; पिंक सिटीमध्ये श्रेया बुगडेची भटकंती

(Shreya Bugde/instagram)

1/7
'चला हवा येऊ द्या' या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री श्रेया बुगडे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. (Shreya Bugde/instagram)
2/7
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या श्रेयाचा चाहता वर्ग मोठा आहे. (Shreya Bugde/instagram)
3/7
नुकतेच श्रेयाने तिच्या जयपूर ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Shreya Bugde/instagram)
4/7
श्रेयाने शेअर केलेल्या फोटोंमधील तिच्या खास लूकने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. (Shreya Bugde/instagram)
5/7
जयपूर ट्रिपमधील पती निखिल शेठसोबतचे काही रोमॅंटिक फोटो देखील श्रेयाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Shreya Bugde/instagram)
6/7
जयपूरमधील पॅलेस जवळील हटके पोजमधील श्रेयाच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Shreya Bugde/instagram)
7/7
श्रेयाने जयपूरचे फोटो शेअर करून त्याला 'जयपूरनामा' असं कॅप्शन दिले आहे. (Shreya Bugde/instagram)
Sponsored Links by Taboola