Election 2024 Exit Polls
(Source: Dainik Bhaskar)
PHOTO: राधा ही बावरी... सौम्या टंडनचं खास फोटोशूट पाहिलं का?
'भाभी जी घर पर हैं' फेम सौम्या टंडन ही टीव्ही इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.(फोटो सौजन्य :saumyas_world_/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाभी जी घर पर हैं या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेली सौम्या 'ऐसा देश है मेरा' आणि 'मेरी आवाज को गया रोशनी' सारख्या बर्याच टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.(फोटो सौजन्य :saumyas_world_/इंस्टाग्राम)
सौम्या टंडनच्या चित्रपट करीअरबद्दल बोलायचं झालं तर 2006 मध्ये तिच्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात झाली. (फोटो सौजन्य :saumyas_world_/इंस्टाग्राम)
सौम्याने जब वी मेट या चित्रपटात करीना कपूरच्या बहिणीची भूमिका साकारली आहे. (फोटो सौजन्य :saumyas_world_/इंस्टाग्राम)
सौम्या नुकतंच एक नवं फोटोशूट केला आहे ज्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य :saumyas_world_/इंस्टाग्राम)
या फोटोमध्ये सौम्या पांढऱ्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे. या फोटोशूटसाठी ती राधा बनली आहे. (फोटो सौजन्य :saumyas_world_/इंस्टाग्राम)
फुलांचे दागिने आणि पांढरा ड्रेस सौम्यावर अगदी शोभून दिसत आहे.(फोटो सौजन्य :saumyas_world_/इंस्टाग्राम)
सौम्या इन्स्टाग्रामवर तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांना अपडेट करत असते. (फोटो सौजन्य :saumyas_world_/इंस्टाग्राम)
तिचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. यावेळी तिने हे फोटोशूट जन्माष्टमीनिमित्त केलं होतं.(फोटो सौजन्य :saumyas_world_/इंस्टाग्राम)
राधेच्या रूपात सौम्य फारच सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावर तिचे हे फोटो खूप पसंत केले जात आहेत.(फोटो सौजन्य :saumyas_world_/इंस्टाग्राम)