PHOTO: ‘बिग बॉस मराठी ४’ फेम रुचिरा जाधवचा मनमोहक अंदाज!
‘बिग बॉस मराठी ४’च्या घरातून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रुचिरा जाधव आता सोशल मीडियावर देखील सक्रिय झाली आहे.
(फोटो सौजन्य :ruchira_rj/इंस्टाग्राम)
1/9
‘बिग बॉस मराठी ४’ या शोमधून घराघरांत पोहोचालेली एक जोडी म्हणजे रोहित शिंदे आणि रुचिरा जाधव.(फोटो सौजन्य :ruchira_rj/इंस्टाग्राम)
2/9
‘बिग बॉस मराठी ४’च्या घरात पहिल्यांदाच एका जोडीने एन्ट्री घेतली होती. मात्र, बिग बॉस मराठीच्या घरात आल्यानंतर या जोडीच्या नात्यामध्ये दुरावा आला होता.(फोटो सौजन्य :ruchira_rj/इंस्टाग्राम)
3/9
‘बिग बॉस मराठी ४’च्या घरातून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रुचिरा जाधव आता सोशल मीडियावर देखील सक्रिय झाली आहे.(फोटो सौजन्य :ruchira_rj/इंस्टाग्राम)
4/9
रुचिरा जाधव हिने सोशल मीडियावर नुकतेच तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :ruchira_rj/इंस्टाग्राम)
5/9
यामध्ये तिने अबोली रंगाची साडी परिधान केली आहे. (फोटो सौजन्य :ruchira_rj/इंस्टाग्राम)
6/9
या फोटोंमध्ये रुचिरा जाधव खूप सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :ruchira_rj/इंस्टाग्राम)
7/9
रुचिराचा घायाळ करणारा अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे.(फोटो सौजन्य :ruchira_rj/इंस्टाग्राम)
8/9
चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी रुचिरा जाधवच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (फोटो सौजन्य :ruchira_rj/इंस्टाग्राम)
9/9
न्यूड मेकअप आणि ओपन हेअरस्टाईलसह तिने हा लूक पूर्ण केलाय.(फोटो सौजन्य :ruchira_rj/इंस्टाग्राम)
Published at : 12 Jan 2023 02:38 PM (IST)