Rubina Dilaik : 'खतरों के खिलाडी' रुबिनाचा बॉसी लूक; फोटो पाहाच!
टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस’च्या माध्यमातून लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण करणारी अभिनेत्री रुबिना दिलैक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या स्टाईल आणि फॅशनमुळे लोकांमध्ये खूपच चर्चेत असते.(फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री रुबिना दिलैक सध्या खतरों के खिलाडी सिझन 12 च्या चित्रीकरणात व्यस्त आहे.(फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)
रुबीनाने शूट दरम्यानच्या लूकचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)
तिने नुकतंच एक नवं शेअर केलं आहे; यावेळी रुबिनाचा बॉसी लूक पाहायला मिळाला आहे.(फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)
रुबिनाने नुकताच इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पॅंट सूट घातलेली दिसत आहे. चाहत्यांना अभिनेत्रीचा हा फोटो खूप आवडला आहे.(फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)
या फोटोत रुबिना दिलीक खूपच स्टनिंग दिसत आहे. अभिनेत्रीच्या या बॉस लेडी लूकची सर्वत्र चर्चा होत आहे.(फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)