PHOTO: टीव्हीची सुसंस्कृत सून रुबिना करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण; शेअर केले सुंदर फोटो!

(PHOTO:rubinadilaik/IG)

1/6
Rubina Dilaik Photos : अभिनेत्री रुबिना दिलैक टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.(PHOTO:rubinadilaik/IG)
2/6
फिल्मी दुनियेत येण्यापूर्वी रुबिनाने तिच्या टीव्ही शो आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर घराघरात एक खास ओळख निर्माण केली आहे. खासकरून 'बिग बॉस 14' ची ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याच्या चाहत्यांची यादी अचानक वाढली आहे.(PHOTO:rubinadilaik/IG)
3/6
सध्या ती तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे. ती लवकरच 'अर्ध' चित्रपटात दिसणार आहे.(PHOTO:rubinadilaik/IG)
4/6
रुबीना नेहमीच सुसंस्कृत सून किंवा मुलीच्या भूमिकेत पडद्यावर दिसते.मात्र, खऱ्या आयुष्यात रुबिना खूपच बोल्ड आहे.(PHOTO:rubinadilaik/IG)
5/6
रुबिना आता पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. यामध्ये तिने निळ्या रंगाचा रिव्हिलिंग गाऊन घातलेला दिसत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी रुबिनाने हलका मेकअप केला असून केसांना वेव्ही टच दिला आहे.
6/6
रुबीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती बऱ्याच दिवसांपासून तिच्या 'अर्ध' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या ती तिच्या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.(P
Sponsored Links by Taboola