PHOTO: रिद्धिमा पंडितचा क्लासी लूक; फोटो होतायत व्हायरल!
'बिग बॉस ओटीटी'मध्ये रिद्धिमा पंडितने अनेक मित्र बनवले. बॉलिवूड अभिनेता करण नाथसोबतच्या या अभिनेत्रीच्या मैत्रीचीही खूप चर्चा झाली.(फोटो सौजन्य :ridhimapandit/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरिद्धिमा या रिअॅलिटी शोमध्ये जास्त काळ राहू शकली नाही आणि कमी मतांमुळे लवकरच बेघर झाली. (फोटो सौजन्य :ridhimapandit/इंस्टाग्राम)
मात्र ही अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी सतत जोडलेली असते.(फोटो सौजन्य :ridhimapandit/इंस्टाग्राम)
नुकतंच तिने सोशल मीडियावर तिचं एक खास फोटोशूट शेअर केलं आहे, ज्यात तिचा ट्रॅडीशनल अंदाज दिसून येत आहे.(फोटो सौजन्य :ridhimapandit/इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये रिद्धिमाने पांढऱ्या रंगाचा लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य :ridhimapandit/इंस्टाग्राम)
रिद्धिमाने हे फोटो शेअर करताच तिचा लूक पाहून चाहते तिचे कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. (फोटो सौजन्य :ridhimapandit/इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये तिचा लूक पूर्ण करण्यासाठी रिद्धिमा खुल्या केसांसह कमी मेकअपमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य :ridhimapandit/इंस्टाग्राम)
रिद्धिमा पंडित अनेक मालिकांमध्ये दिसली असली तरी तिला 'बहू हमारी रजनीकांत' या मालिकेतून ओळख मिळाली. (फोटो सौजन्य :ridhimapandit/इंस्टाग्राम)
या मालिकेत रिद्धिमाने रोबोट बहूची भूमिका साकारली होती, जी लोकांना खूप आवडली होती. यानंतर रिद्धिमा अनेक मालिकांमध्ये दिसली पण त्या मालिका फारशा हिट झाल्या नाहीत.(फोटो सौजन्य :ridhimapandit/इंस्टाग्राम)