PHOTO : ‘गुलमोहर अगर तुम्हारा नाम होता...’, प्रार्थना बेहेरेच्या साडी लूकवर भाळले चाहते!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Sep 2022 09:13 AM (IST)
1
मराठी मालिका आणि चित्रपटविश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अभिनेत्री प्रार्थना बेहरे आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करते.
3
आपल्या दमदार अभिनयानं ती चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते.
4
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
5
अभिनेत्री अनेकदा तिच्या ग्लॅमरस आयुष्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
6
नुकतेच प्रार्थनाने गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
7
प्रार्थनाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
8
‘गुलमोहर अगर तुम्हारा नाम होता...’, असे म्हणत एका चाहत्याने प्रार्थनाला मनमोकळी प्रतिक्रिया दिली आहे. (Photo : @prarthana.behere/IG)