PHOTO : साज ह्यो तुझा... पारंपरिक वेशात खुललं प्रार्थना बेहेरेच्या रूपाचं चांदणं!
prarthana behere
1/6
‘माझी तुझी रेशीम गाठ’ फेम अभिनेत्री प्रार्थना बेहेरे नेहमी तिचे सुंदर फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर करत असते.
2/6
कधी ती पारंपारिक वेशात, अर्थात साडीत नटते, तर कधी वेस्टर्न आउटफिटमध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना घायाळ करते.
3/6
नुकतेच तिने अक्षय्य तृतीया निमित्ताने सुंदर फोटोशूट केले आहे, ज्यातील काही फोटो तिने आता सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
4/6
सुंदर साडी, हलका मेकअप, साजेसे दागिने, छोटीशी नथ आणि चेहऱ्यावर केसांच्या बटा असं हे प्रार्थनाचं रुप सगळ्यानांच घायाळ करणार आहे.
5/6
अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचे हे सुंदर फोटो सारिका भांगे हिने आपल्या कॅमेरात टिपले आहेत.
6/6
सध्या प्रार्थना मालिकेतून ब्रेक घेऊन नवऱ्यासोबत लंडन ट्रीपचा आनंद लुटत आहे. (Photo : @prarthana.behere/IG)
Published at : 08 May 2022 10:03 AM (IST)