PHOTO : कुण्या राजाची तू गं राणी... प्रार्थना बेहेरेचा रॉयल अंदाज पाहून चाहते झाले स्तब्ध!
Prarthana Behere
1/6
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अभिनेत्री अनेकदा तिच्या ग्लॅमरस आयुष्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
2/6
कधी ती पारंपारिक वेशात, अर्थात साडीत नटते, तर कधी वेस्टर्न आउटफिटमध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना घायाळ करते.
3/6
नुकतेच तिने एक सुंदर फोटोशूट केले आहे, ज्यातील काही फोटो तिने आता सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
4/6
सुंदर भरजरी साडी, मेकअप, साजेसे मोत्याचे दागिने, छोटीशी नथ आणि चेहऱ्यावर केसांच्या बटा असं हे प्रार्थनाचं रॉयल रुप सगळ्यानांच घायाळ करणार आहे.
5/6
अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचे हे सुंदर फोटो सारिका भांगे हिने आपल्या कॅमेरात टिपले आहेत.
6/6
प्रार्थनाचं हे सुंदर रूप पाहून चाहते देखील तिच्या फोटोंवरून नजर हवू शकत नाहीयेत. (Photo : @prarthana.behere/IG)
Published at : 02 Jul 2022 10:55 AM (IST)