PHOTO : ‘नवा गडी नवं राज्य’मधल्या साध्याभोळ्या ‘आनंदी’चा ग्लॅमरस लूक, सोशल मीडियावर पल्लवीच्या फोटोंची चर्चा!
झी मराठीवर नुकत्याच सुरु झालेल्या नवा गडी नवं राज्य या मालिकेतून पल्लवीने पुन्हा एकदा मालिका विश्वात पदार्पण केले आहे.
Pallavi Patil
1/8
अभिनेत्री पल्लवी पाटीलने मराठी सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारून तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केलं आहे.
2/8
झी मराठीवर नुकत्याच सुरु झालेल्या 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेतून पल्लवीने पुन्हा एकदा मालिका विश्वात पदार्पण केले आहे.
3/8
या मालिकेद्वारे पल्लवी पाटील पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
4/8
'नवा गडी नवं राज्य' या मालिकेत पल्लवी पाटील साध्या भोळ्या ‘आनंदी’च्या भूमिकेत दिसते आहे.
5/8
मालिकेत साधी भोळी दिसणारी आनंदी खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड ग्लॅमरस आहे.
6/8
पल्लवी पाटील सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून, ती आपले फोटो नेहमीच शेअर करत असते.
7/8
आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना पल्लवी म्हणाली की, मराठी सिनेमात खूप शिकायला मिळालं आणि आता मला एक नवीन संधी मिळाली आहे.
8/8
आनंदीचं पात्र निभवताना मला खूप आनंद होत आहे आणि प्रेक्षकांना पण आनंदीच पात्र आवडेल अशी अपेक्षा करते, असे पल्लवी म्हणते. (Photo : Pallavi Patil/IG)
Published at : 13 Sep 2022 10:38 AM (IST)