IN PICS : हॉटनेसचा कहर; माहिरा शर्माच्या दिलकश अदा पाहिल्यात का?
माहिरा शर्माने नुकतेच तिचे काही बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या लूकमध्ये ती इतकी बोल्ड दिसत आहे की लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे.
(फोटो सौजन्य :officialmahirasharma/instagram)
1/10
'बिग बॉस 13' चा भाग झाल्यापासून अभिनेत्री माहिरा शर्मा सतत चर्चेत असते. (फोटो सौजन्य :officialmahirasharma/instagram)
2/10
हा शो तिने जिंकला नसेल, पण या शोमुळे माहिराला खूप प्रसिद्धी मिळाली. या शोने त्यांना घरोघरी एक खास ओळख मिळवून दिली आहे.(फोटो सौजन्य :officialmahirasharma/instagram)
3/10
तिच्या एका झलकसाठी चाहते आतुर झाले आहेत. माहिरा देखील तिच्या चाहत्यांना कधीही निराश करत नाही. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य :officialmahirasharma/instagram)
4/10
जवळपास दररोज ती चाहत्यांशी काही ना काही शेअर करत असते. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिची सिझलिंग स्टाईल दाखवली आहे.(फोटो सौजन्य :officialmahirasharma/instagram)
5/10
माहिराने नुकतेच तिचे काही बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य :officialmahirasharma/instagram)
6/10
या लूकमध्ये ती इतकी बोल्ड दिसत आहे की लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे. (फोटो सौजन्य :officialmahirasharma/instagram)
7/10
फोटोंमध्ये माहिराने हिरव्या रंगाचा शॉर्ट आणि बॅकलेस ड्रेस घातलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य :officialmahirasharma/instagram)
8/10
लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप केला आणि केस मोकळे सोडले आहेत.इथे ती बिनधास्तपणे टेबलावर वेगवेगळे लूक दाखवत आहे.(फोटो सौजन्य :officialmahirasharma/instagram)
9/10
या लूकमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे. काही मिनिटांतच या फोटोंवर हजारो लाईक्स आले आहेत. चाहते तिचे कौतुक करताना थकत नाहीत.(फोटो सौजन्य :officialmahirasharma/instagram)
10/10
माहिरा शर्मा अनेक टीव्ही शोचा भाग आहे. याशिवाय ती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे.(फोटो सौजन्य :officialmahirasharma/instagram)
Published at : 21 Aug 2022 04:54 PM (IST)