Tharala Tar Mag: अभिनेत्री जुई गडकरीचा मनमोहक लूक; जांभळ्या साडीत दिसतेय सुंदर!
अभिनेत्री जुई गडकरी सध्या छोट्या पडद्यावर सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या तिची 'ठरलं तर मग' ही मालिका सुरू असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे
टीआरपीच्या शर्यतीतही 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag)ही मालिका अव्वलस्थानी आहे.
जुई गडकरीला काही वर्षांपूर्वी आजारपणामुळे इंडस्ट्रीतून मोठा ब्रेक घ्यावा लागला होता. त्यानंतर जुईने जोमात कमबॅक केले.
स्टार प्रवाहवरील 'पुढचं पाऊल' या मालिकेतून तिने पदार्पण केले होते. या मालिकेत जुईने कल्याणी ही व्यक्तीरेखा साकारली होती.
2017 मध्ये सुरू झालेली मालिका जवळपास पाच वर्ष सुरू होती.
जुईने नुकतेच काही खास फोटो शेअर केले आहेत.
ज्यात ती जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे.
जुईची मैत्रीण अभिनेत्री मोनिका दबडेच्या डोहाळे जेवणाचा (Monika Dabade Baby Shower) कार्यक्रम काही दिवसांपूर्वी पार पडला.या कार्यक्रमासाठी जुईने जांभळ्या रंगाची सिल्क साडी नेसली होती.
साडीतील फोटोंना जुईने ‘Draped In Elegance!!!’ असे कॅप्शन दिले आहे.