Hina Khan Pics: पाहा हिना खानच्या व्हेकेशनचे सुंदर फोटो!

Hina Khan Photos: टीव्ही अभिनेत्री हिना खान तुर्कीमध्ये सुट्टी साजरी करत आहे. जिथून अभिनेत्री रोज तिचे नवनवीन फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते.

(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)

1/9
हिना खान अनेकदा तिच्या स्टायलिश आऊटफिट्समधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
2/9
नुकतेच तिने तुर्कीतील त्याचे काही फोटो शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
3/9
फोटोंमध्ये, ती लांब काळ्या स्वेटरसह काली लेगिंग्ज घालून वेगळ्या पोज देताना दिसत आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
4/9
अभिनेत्रीचा हा ब्लॅक विंटर लूक खूपच स्टायलिश दिसत आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
5/9
यामुळेच या फोटोंना लाखो लाईक्स मिळाले आहेत.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
6/9
खुले केस, पिवळा चष्मा आणि काळ्या शूजसह अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
7/9
या फोटोमध्ये हिना खान एका गुहेत बसलेली दिसत आहे. अभिनेत्रीचा हा फोटो खूपच क्यूट आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
8/9
हिना खानची सोशल मीडियावर खूप मजबूत फॅन फॉलोइंग आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
9/9
18 दशलक्षाहून अधिक लोक तिला फॉलो करतात.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola