Hina Khan : हिना खानचं नवं फोटोशूट, हे बोल्ड फोटो पाहाच!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jun 2022 07:27 PM (IST)
1
छोट्या पड्यावरील एक मोठं म्हणजे अभिनेत्री हिना खान (Instagram : Hina Khan)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
ये रिश्ता क्या केहलाता हे या मालिकेतून हिनाला खरी प्रसिद्धी मिळाली होती.
3
त्यानंतर बिग बॉस या रिएलिटी शोमध्येही तिला बरीच प्रसिद्धी मिळाली.
4
आता ती सोशल मीडियावर तुफान अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतं.
5
आता देखील तिने काही बीचवरील फोटो शेअर केले आहेत.
6
या फोटोंमध्ये तिने बिकनी घातल्याचं पाहायला मिळत आहे.
7
इंस्टाग्रामवर तिने हे सारे फोटो शेअर केले आहेत.
8
या सर्व फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स-कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
9
विविध प्रकारच्या आउटफिटमध्ये हिना फोटोशूट करत असते.
10
हिनाच्या नव्या प्रोजेक्टची चाहत्यांना आतुरतेने प्रतिक्षा आहे.