Erica Fernandes : एरिका फर्नांडिसच्या ब्लॅक आउटफिटने वेधलं चाहत्यांचं लक्ष, म्हणाले...

Erica Fernandes : अभिनेत्री एरिका फर्नांडिस तिच्या मालिकांबरोबरच फॅशन सेन्समुळेही चर्चेत असते.

Erica Fernandes

1/9
एरिकाने सोशल मीडियावर आपल्या जबरदस्त फोटोंनी चाहत्यांची मने जिंकली आहेत. सध्या तिच्या एका फोटोशूटची खूप चर्चा झाली.
2/9
एरिका फर्नांडिचे जुने फोटो पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये ती फारच सुंदर दिसतेय.
3/9
एरिकाच्या या फोटोंमध्ये तिने डोळ्यांत काजळ घातलं आहे. तसेच, गोल्डन ज्वेलरी, ब्रेसले आणि रिंग घालून तिने तो लूक पूर्ण केला आहे.
4/9
या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होतोय. अनेकांनी तिला हार्ट इमोजी पाठवले आहेत.
5/9
एका यूजरने लिहिले आहे की, "माझी ड्रीम गर्ल एरिका, तू फक्त माइंडब्लोइंग फॅब्युलस आहेस." तर, दुसरे यूजर म्हणाले, "नेहमीप्रमाणेच सुंदर."
6/9
एरिकाने 2016 मध्ये 'कुछ रंग प्यार के ऐसे भी'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
7/9
एरिका 'कसौटी जिंदगी की' मध्ये प्रेरणाच्या भूमिकेत दिसली होती. या मालिकेत पार्थ समथान तिच्यासह मुख्य भूमिकेत होता.
8/9
एरिका सोशल मीडियावर चाहत्यांसाठी नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करत असते.
9/9
एरिकाच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे
Sponsored Links by Taboola