PHOTO : जरीच्या साडीत कशी सजून धजून... अमृता खानविलकरच्या साडी लूकने पडली चाहत्यांना भुरळ!

हिरव्या साडीसह, नेकलेस, हलका मेकअप, आणि सुंदर हास्य लेऊन तिने कॅमेरासाठी फोटो पोज दिल्या आहेत.

Amruta Khanvilkar

1/9
अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या तिच्या 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटासाठी प्रचंड चर्चेत आहे.
2/9
चित्रपट रिलीज होऊन आता अनेक महिने लोटले तरी अद्याप या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही.
3/9
‘चंद्रा’ फेम अभिनेत्री अमृता खानविलकर हिने नुकतेच सोशल मीडियावर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
4/9
या फोटोंमध्ये तिने हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. या लूकमध्ये अमृता खूप सुंदर दिसत आहे.
5/9
हिरव्या साडीसह, नेकलेस, हलका मेकअप, आणि सुंदर हास्य लेऊन तिने कॅमेरासाठी फोटो पोज दिल्या आहेत.
6/9
अभिनयात, डान्समध्ये आणि सोशल मीडियावर अमृता सुपर अ‍ॅक्टिव्ह असते.
7/9
‘नटरंग’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ यांसारख्या चित्रपटांमधून संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेम अमृताने मिळवलंय.
8/9
मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपट, त्याचसोबत हिंदी टेलिव्हिजन, वेब सीरिजसाठी देखील अमृताने उत्तम काम केले आहे.
9/9
‘चंद्रमुखी’ या चित्रपटानंतर अमृताच्या फॅन फॉलोविंगमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. अमृताचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. (Photo : @ amrutakhanvilkar/Ig)
Sponsored Links by Taboola