PHOTO : तुम हुस्न परी.. तुम जानेजहाँ... अदा खानचा घायाळ करणारा लूक पाहिलात का?

अदा खान दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

(फोटो सौजन्य:adaakhann/इन्टाग्राम)

1/9
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अदा खानने केवळ तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या बोल्ड लूकनेही लोकांना वेड लावले आहे. (फोटो सौजन्य:adaakhann/इन्टाग्राम)
2/9
ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.(फोटो सौजन्य:adaakhann/इन्टाग्राम)
3/9
ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. (फोटो सौजन्य:adaakhann/इन्टाग्राम)
4/9
अदाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटने पुन्हा एकदा इंटरनेटचा पारा वाढवला आहे. (फोटो सौजन्य:adaakhann/इन्टाग्राम)
5/9
या फोटोंमध्ये अदाने ग्रे रंगाची पॅन्ट आणि त्यावर मॅचिंग ब्रालेट परिधान केलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य:adaakhann/इन्टाग्राम)
6/9
अदाने तिच्या अभिनयाच्या जोरावर घराघरात एक खास ओळख मिळवली आहे.(फोटो सौजन्य:adaakhann/इन्टाग्राम)
7/9
या लूकमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी, अदाने हलका मेकअप केला आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत.(फोटो सौजन्य:adaakhann/इन्टाग्राम)
8/9
फार कमी वेळात या फोटोंना लाखो लाईक्स मिळाले आहेत.(फोटो सौजन्य:adaakhann/इन्टाग्राम)
9/9
इतकंच नाही तर चाहतेही फोटोवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. (फोटो सौजन्य:adaakhann/इन्टाग्राम)
Sponsored Links by Taboola