PHOTO: फ्रिल गाऊनमध्ये अदा खानचा क्लासी लूक, फोटो पाहून चाहते घायाळ!
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अदा खानने केवळ तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या बोल्ड लूकनेही लोकांना वेड लावले आहे. (फोटो सौजन्य:adaakhann/इन्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. (फोटो सौजन्य:adaakhann/इन्टाग्राम)
अदाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटने पुन्हा एकदा इंटरनेटचा पारा वाढवला आहे. या फोटोंमध्ये अदाने पिवळ्या रंगाचा गाऊन परिधान केलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य:adaakhann/इन्टाग्राम)
अदाने तिच्या अभिनयाच्या जोरावर घराघरात एक खास ओळख मिळवली आहे.(फोटो सौजन्य:adaakhann/इन्टाग्राम)
या लूकमध्ये ती सिंड्रेलापेक्षा कमी दिसत नव्हती. लूक पूर्ण करण्यासाठी, अदाने हलका मेकअप केला आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत.(फोटो सौजन्य:adaakhann/इन्टाग्राम)
फार कमी वेळात या फोटोंना लाखो लाईक्स मिळाले आहेत. इतकंच नाही तर चाहतेही फोटोवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. (फोटो सौजन्य:adaakhann/इन्टाग्राम)