PHOTO: आमना शरीफचा बोल्डनेस दिवसेंदिवस वाढतोय, टू पीस घालून केलं खास फोटोशूट!
टीव्ही अभिनेत्री आमना शरीफ हिने तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर घराघरात एक खास ओळख निर्माण केली आहे. (फोटो सौजन्य:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआमना जेव्हा जेव्हा पडद्यावर येते तेव्हा लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण होते. (फोटो सौजन्य:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
मात्र, गेल्या काही काळापासून ती तिच्या बोल्डनेसमुळे दररोज चर्चेत असते. (फोटो सौजन्य:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
त्यामुळे तिच्या चाहत्यांची यादीही लांबत चालली आहे. अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
तिचा सिझलिंग लुक जवळपास रोजच पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा तिच्या स्टाईलने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. (फोटो सौजन्य:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
iइंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये आमना निऑन कलरची बिकिनी घातलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
आजकाल आमना मालदीवमध्ये सुट्टी साजरी करत आहे, तिथून ती सतत तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो सौजन्य:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये ती स्विमिंग पूलमध्ये थिरकताना दिसत आहे. (फोटो सौजन्य:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
येथे ती कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे. आमना या लूकमध्ये खूपच हॉट दिसत आहे. (फोटो सौजन्य:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
अल्पावधीतच आमनाच्या फोटोंवर हजारो लाईक्स आले असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. (फोटो सौजन्य:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)