PHOTO: तेजस्विनीचा ग्लॅमरस अंदाज, कॉकटेल ड्रेस मधे दिसतेय खास!
tejaswini pandit
1/7
सोशल मीडियावर अनेक कलाकार प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळतात, त्यातलीच एक आपली लाडकी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित (Photo:@tejaswini_pandit/IG)
2/7
मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित तिच्या अभिनयासोबत सौंदर्यसाठी ओळखली जाते. (Photo:@tejaswini_pandit/IG)
3/7
तेजस्विनीचे रेट्रो लुक मधले फोटो नेहमीच आपल्या समोर येत असतात. (Photo:@tejaswini_pandit/IG)
4/7
मी सिंधूताई सपकाळ, कँडल मार्च या सिनेमांसहं आधी बसू मग बोलू, नांदी आदी अनेक नाटकांत तिने कामं केली आहेत. (Photo:@tejaswini_pandit/IG)
5/7
नुकताच तिने एक खास लूक चाहत्यांसोबत शेअर केलाय, ज्यात ती ब्लॅक कॉकटेल ड्रेसमध्ये दिसतेय. (Photo:@tejaswini_pandit/IG)
6/7
तेजस्विनीने मालिकाविश्वही गाजवलं आहे. ती सातत्याने काहीतरी नवे प्रयोग करत असते. (Photo:@tejaswini_pandit/IG)
7/7
तेजस्विनी नेहमीच आपली मतं परखड पणे तिच्या सोशल मीडिया अकाउंट्स वरून मांडत असते. (Photo:@tejaswini_pandit/IG)
Published at : 01 Dec 2021 12:54 PM (IST)