Tejaswini Lonnari photos : गोरी गोरी पान अन् सौंदर्याची खाण; शिवसेना नेते सदा सरवणकरांची होणारी सून तेजस्विनी लोणारी दिसते एकदम झक्कास!
Tejaswini Lonnari: युवासेना नेते समाधान सरवणकर आणि अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांचा साखरपुडा नुकताच पार पडला
Continues below advertisement
Tejaswini Lonnari photo
Continues below advertisement
1/12
साखरपुडा मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठ्या थाटात झाला. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
2/12
तेजस्विनीच्या साखरपुड्याचे फोटो पाहून चाहत्यांना सुखद धक्का बसलाय.
3/12
तेजस्विनी लोणारी मराठी सिनेसृष्टीतली लोकप्रिय अभिनेत्री आहे. बिग बॉस मराठीमुळे तेजस्विनी घराघरांत पोहोचली.
4/12
तिने 'बाप रे बाप डोक्याला ताप', 'दोघात तिसरा अता सगळं विसरा', 'गुलदस्ता' आणि 'अफलातून' या चित्रपटांत काम केलंय.
5/12
हिंदी मालिकेत 'चित्तोड की रानी पद्मिनी का जोहूर'मध्ये तिनं पद्मिनीची भूमिका साकारली होती.
Continues below advertisement
6/12
तेजस्विनी लोणारी 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत मोनिकाच्या भूमिकेत दिसलेली.
7/12
बिग बॉस मराठी 4 मध्ये ती एक दमदार स्पर्धक म्हणून प्रसिद्ध झाली होती.
8/12
'चिनू' या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
9/12
सध्या तिनं अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. तेजस्विनीनं स्वतःची 'तेजक्राफ्ट प्रॉडक्शन्स' ही संस्था सुरू केली आहे.
10/12
तिची प्राण्यांची एनजीओ असून त्यात 30 कुत्रे आणि 2 बैलांची देखभाल केली जाते.
11/12
तिची प्राण्यांची एनजीओ असून त्यात 30 कुत्रे आणि 2 बैलांची देखभाल केली जाते.
12/12
तेजस्विनी आणि समाधान यांच्या लग्नाची आता सर्वांना उत्सुकता लागली आहे.
Published at : 29 Oct 2025 01:33 PM (IST)