Vastu Tips For Home: दक्षिण दिशेला घर? चिंता करू नका, ‘या’ वास्तूटिप्स करून पाहा...
Vastu Tips For Home: प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरात सुख शांती नांदावी,पण काही वास्तू संबंधित गोष्टींमुळे हे शक्य होत नाही.या साठी काही उपाय केल्याने सगळं ठीक होऊ शकत.
Continues below advertisement
Vastu Tips For Home
Continues below advertisement
1/7
सनातन परंपरेनुसार प्रत्येक शुभ कामाची सुरुवात शुभ मुहूर्ताने केली जाते,त्याप्रमाणेच घर बांधताना वास्तूशास्त्राच्या नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे.विशेषतः जेव्हा तुमचा प्लॉटचं तोंड दक्षिण दिशेला असतं.
2/7
वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यम आणि पात्रांची दिशा मानली जाते म्हणूनच या दिशेला घर असलेल्या लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
3/7
जर तुमचं घर दक्षिण दिशेला असेल तर तुमच्या घराचं मुख्य द्वार पूर्व,उत्तर किंवा दक्षिण-पूर्व दिशेला असावा,असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.
4/7
मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक चिन्ह बनवा आणि घराच्या प्रवेशद्वारावर भगवान गणेश किंवा हनुमानजींची मूर्ती ठेवा. असं केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते.
5/7
घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला बेडरूम ठेवणं शुभ मानलं जातं ,जर मुख्य बेडरूम उत्तरेकडे असेल तर ती घराच्या प्रमुखाला द्या, हे आणखी फायदेशीर ठरू शकते.
Continues below advertisement
6/7
भगवान यम आणि तुमच्या पूर्वजांची भक्तीभावाने पूजा करा आणि वेळोवेळी तर्पण आणि दान करा असं केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि तुमच्या घरात आनंद, समृद्धी आणि शांती येईल.
7/7
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 29 Oct 2025 12:14 PM (IST)