Tejaswini Lonari Engged With Samadhan Sarvankar: 'ही' मराठी अभिनेत्री होणार सदा सरवणकरांची थोरली सून; समाधान सरवणकरांसोबत साखरपुडा संपन्न
Tejaswini Lonari Engged With Samadhan Sarvankar: मुंबईतील सेंट रेगीस या पंचतारांकित हॉटेलमध्ये अगदी खासगी लोकांच्या उपस्थितीत समाधान सरवणकर आणि तेजस्विनी लोणारी यांचा साखरपुडा समारंभ पार पडला.
Continues below advertisement
Tejaswini Lonari Engged With Samadhan Sarvankar
Continues below advertisement
1/12
Tejaswini Lonari Engged With Samadhan Sarvankar: सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांच्या थोरल्या लेकासोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
2/12
शिवसेना पक्षाचे युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत तेजस्विनी लोणारी आपली लग्नगाठ बांधणार आहे.
3/12
नुकताच समाधान सरवणकर आणि अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांचा साखरपुडा पार पडला.
4/12
नुकताच समाधान सरवणकर आणि अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांचा साखरपुडा पार पडला.
5/12
मुंबईतील सेंट रेगीस या पंचतारांकित हॉटेलमध्ये अगदी खासगी लोकांच्या उपस्थितीत साखरपुडा समारंभ पार पडला.
Continues below advertisement
6/12
मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आजवर अनेक टी-व्ही सीरिअल्समध्ये महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसलेली.
7/12
नो प्रॉब्लेम या चित्रपटातून तिनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.
8/12
तिनं पद्मिनीच्या भूमिकेत 'चित्तोड की रानी पद्मिनी का जोहूर'मधून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केलं.
9/12
पण, तिला खरी ओळख मिळाली ती, 'बिग बॉस मराठी 4' मधून.
10/12
'बिग बॉस मराठी 4'मध्ये तेजस्विनी लोणारी स्पर्धक म्हणून सहभागी झालेली.
11/12
समाधान सरवणकर, तेजस्विनी लोणारीच्या साखरपुड्याला मराठी टेलिव्हिजन आणि सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावलेली.
12/12
तेजस्विनीच्या साखरपुड्याला मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव, मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत, टेलिव्हिजन अभिनेता अभिजीत खांडकेकर उपस्थित होते.
Published at : 27 Oct 2025 08:48 AM (IST)