करण आणि तेजस्वीच्या नात्याबद्दल तेजस्वीचा भाऊ म्हणाला..
big boss
1/6
बिग बॉस सिझन 15 (Bigg Boss 15) चा काल (30 जानेवारी) महाअंतिम सोहळा पार पडला.
2/6
या कार्यक्रमाची तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) ही विजेती ठरली आहे.
3/6
बिग बॉसच्या या सिझनमध्ये करण कुंद्रा (Karan Kundrra) आणि तेजस्वीच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
4/6
या दोघांची केमिस्ट्री बिग बॉस 15 मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
5/6
करण आणि तेजस्वीच्या नात्याबद्दल काही दिवसांपूर्वी करणच्या आई- वडिलांनी प्रतिक्रिया दिली होती. तेजस्वीच्या भावानं देखील आता प्रतिक्रिया दिली आहे.
6/6
एका मुलाखतीमध्ये तेजस्वीच्या भावानं सांगितलं की, 'तेजस्वी आणि करणच्या नात्याला आमच्या कुटुंबाचा पाठिंबा आहे.' तर तेजस्वीच्या वडिलांनी म्हणाले की, 'सर्व काही ठिक झाले तर लवकरच करण आणिल तेजस्वीचा विवाह सोहळा पार पडेल. '
Published at : 31 Jan 2022 11:16 AM (IST)