Tejasvini Lonari Samdan Sarvankar Engagement Photos:शिवसेना नेत्याची थोरली सून होणार बिग बॉस फेम अभिनेत्री तेजस्विनी लोणारी; साखरपुड्याचे फोटो पाहिलेत?

Tejasvini Lonari Samdan Sarvankar Engagement Photos: अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि युवासेना नेते समाधान सरवणकर यांचा साखरपुडा 27 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला.

Continues below advertisement

Tejasvini Lonari Samdan Sarvankar Engagement Photos

Continues below advertisement
1/12
समाधान सरवणकर हे शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार सदा सरवणकर यांचे चिरंजीव आहेत. ते स्वतःही राजकारणात सक्रिय आहेत.
2/12
शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांचे थोरले सुपुत्र शिवसेनेचे युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत तेजस्विनी लोणारीचा साखरपुडा झाला आहे.
3/12
शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांचे थोरले सुपुत्र शिवसेनेचे युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत तेजस्विनी लोणारीचा साखरपुडा झाला आहे.
4/12
या साखरपुड्यामुळे राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील दोन घराणी एकत्र आली आहेत.
5/12
दोन्ही कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. याशिवाय अनेक राजकीय नेते आणि मनोरंजनविश्वातील कलाकारांनीही या सोहळ्याला हजेरी लावलेली.
Continues below advertisement
6/12
या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये चाहते आणि कलाकार अभिनंदन करताना दिसत आहेत.
7/12
तेजस्विनीनं आपल्या साखरपुड्यासाठी गुलाबी रंगाची डिझायनर साडी वेअर केलेली. तर, समाधान सरवणकर कुर्ता, पायजामा आणि त्यावर जॅकेटमध्ये दिसले.
8/12
साखरपुड्यानंतर समाधान सरवणकर यांनी सोशल मीडियावर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
9/12
साखरपुड्याचे फोटो शेअर करताना समाधान सरवणकर यांनी एक कॅप्शनही दिलं आहे.
10/12
'आयुष्यभर जपल्या जाणाऱ्या प्रेमाची सुरुवात!', समाधान सरवणकर यांनी हे कॅप्शन दिलं आहे.
11/12
तेजस्विनी लोणारी ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. तिनं 'बाप रे बाप डोक्याला ताप', 'दोघत तिसरा अता सगळं विसरा', 'गुलदस्त', 'अफलातून' सारख्या अनेक चित्रपटात काम केलं आहे.
12/12
तेजस्विनी लोणारी ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. तिनं 'बाप रे बाप डोक्याला ताप', 'दोघत तिसरा अता सगळं विसरा', 'गुलदस्त', 'अफलातून' सारख्या अनेक चित्रपटात काम केलं आहे.
Sponsored Links by Taboola