PHOTO: तेजस्वी प्रकाशचं करण कुंद्रासोबत धमाकेदार फोटोशूट, पाहा खास फोटो!
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा त्यांच्या केमिस्ट्रीमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.
(फोटो सौजन्य : tejasswiprakash/इंस्टाग्राम)
1/10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा त्यांच्या कामाच्या प्रकल्पांपेक्षा त्यांच्या नात्यामुळे चर्चेत येऊ लागले आहेत.(फोटो सौजन्य : tejasswiprakash/इंस्टाग्राम)
2/10
दोघेही अनेकदा एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात. त्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.(फोटो सौजन्य : tejasswiprakash/इंस्टाग्राम)
3/10
आता पुन्हा एकदा तेजस्वी आणि करणची केमिस्ट्री कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (फोटो सौजन्य : tejasswiprakash/इंस्टाग्राम)
4/10
नुकतेच या दोघांनी धमाकेदार फोटोशूट केले आहे. यामध्ये त्यांची अतिशय वेगळी शैली पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य : tejasswiprakash/इंस्टाग्राम)
5/10
तेजस्वी आणि करणने या फोटोशूटची एक झलकही चाहत्यांसोबत इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.(फोटो सौजन्य : tejasswiprakash/इंस्टाग्राम)
6/10
तेजस्वीने काळ्या रंगाचा बॉडीकॉन ट्यूब ड्रेस घातलेला दिसत आहे. न्यूड पिंकिश मेकअप आणि टाय हेअरस्टाइलसह अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण केला आहे. त्याचबरोबर तिने गळ्यात मोत्याचा हार घातला आहे. या लूकमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.(फोटो सौजन्य : tejasswiprakash/इंस्टाग्राम)
7/10
करणच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर त्याने बेज कलरचा ओव्हरकोट आणि ट्राउझर्स घातले आहेत. यासोबत त्याने पांढरा शर्ट आणि काळ्या रंगाचा स्पोर्ट्स शूट घातला आहे. या लूकमध्ये तो खूपच हँडसम दिसत आहे. (फोटो सौजन्य : tejasswiprakash/इंस्टाग्राम)
8/10
दोन्ही स्टार्स कॅमेऱ्यात इंटेन्स लूक दाखवत आहेत. या फोटोंना चाहत्यांमध्ये खूप पसंती दिली जात आहे.(फोटो सौजन्य : tejasswiprakash/इंस्टाग्राम)
9/10
तेजस्वी आणि करणची भेट 'बिग बॉस 15' या रिअॅलिटी टीव्ही शोमध्ये झाली होती. इथेच दोघांची मैत्री झाली आणि लवकरच या नात्याचे रुपांतर प्रेमात झाले. (फोटो सौजन्य : tejasswiprakash/इंस्टाग्राम)
10/10
दोघांनीही त्यांच्या नात्याचा संपूर्ण जगासमोर स्वीकार केला. या जोडीला चाहत्यांची चांगलीच पसंतीही मिळाली आहे.(फोटो सौजन्य : tejasswiprakash/इंस्टाग्राम)
Published at : 03 Nov 2022 11:34 AM (IST)